पवनचक्की - उपोषणाला सुरुवात

 पवनचक्की - भाग ३


धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांकडून फसवणूक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण जिल्हाअधिकारी कार्यालया समोर सुरू झाले . 

या उपोषणा संदर्भात भाजप चे माजी आमदार तथा सरचटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून त्यात प्रामुख्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा तसेच  पवनचक्की कंपन्यां तील वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी यांची बैठक घडवून आणणे बाबत सुचित केले आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर दुसऱ्यांदा उपोषणाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली असून आता प्रशासन कधी जागे होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे 

Vishwanath 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या